Adverb Clause of Condition (अॅड्व्हर्ब क्लॉज् ऑफ कंडिशन) ची रचना ही नेहमी Complex Sentence (मिश्र वाक्य) ची समजली जाते.
Adverb Clause of Condition ची विभागणी त्यांमध्ये वापरलेल्या Subordinating Conjunction च्या उपयोगानुसार साधारणपणे तीन प्रकारांमध्ये केलेली आहे.
हे तीन प्रकार पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
1st Group
पहिला गट
यांमध्ये if, unless, whether इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.
2nd Group
दुसरा गट
यांमध्ये वाक्याची सुरूवात had, were, did यांपैकी एखाद्या Auxiliary Verb ने केलेली असते.
3rd Group
तिसरा गट
यांमध्ये whichever, whatever, however यांपैकी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.
4th Group
चौथा गट
या गटातील वाक्यांमध्ये in case, but that, supposing इत्यादी Phrases चा उपयोग केलेला असतो.