to buy = विकत घेणे
इंग्रजी व्याकरणामध्ये buy (बाय) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
buy ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
buy (बाय) |
bought (बॉट) |
bought (बॉट) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He bought a new car.
- त्याने नवीन गाडी विकत घेतली.
Example 2
- They bought a new house.
- त्यांनी नवीन घर विकत घेतले.
Example 3
- Rajesh will buy a gold ring for his wedding.
- राजेश त्याच्या लग्नाकरिता सोन्याची अंगठी विकत घेईल.
Example 4
- Nisha buys a new book every month.
- निशा दर महिन्याला एक नवीन पुस्तक विकत घेते.
Example 5
- His mother was buying fruits in the market.
- त्याची आई बाजारात फळे विकत घेत होती.