Adverb of Degree


परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय



Adverb of Degree

Adverb of Degree (ऍड्व्हर्ब ऑफ डिग्री) म्हणजे परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया किती पूर्ण झाली आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Degree चा उपयोग केला जातो.

Adverb of Degree मुळे वाक्यातील घडत असलेल्या क्रियेची परिपूर्णतेची स्थिती समजते. मात्र, ती क्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही असा अर्थबोध होतो.

इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Degree

Adverbs of Degree मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Adverb of Manner
(रीतिवाचक क्रियाविशेषण)
Meaning
(मराठी अर्थ)
nearly
(निअर्ली)
जवळजवळ
at all
(ऍट ऑल्)
अजिबात
very
(व्हेरी)
खूप, फार
quite
(क्वाइट)
बरेच
wholly
(होल्ली)
संपूर्णपणे
much
(मच)
खूप, पुष्कळ
almost
(ऑलमोस्ट)
जवळपास
enough
(इनफ)
पुरेसा
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • ती जवळजवळ विहिरीत पडली होती.
  • She had nearly fell into the well.
Example 2
  • ती दहा वर्षांची मुलगी बऱ्याच चांगल्या प्रकारे पुस्तक वाचते.
  • The ten year old girl reads the book quite well.
Example 3
  • तो अजिबात प्रामाणिक नाहीये.
  • He is not at all honest.
Example 4
  • ती खूप दमली होती.
  • She was very tired.
Example 5
  • तो जोरात पळत होता.
  • He was running fast.
Example 6
  • तिने तिचे काम जवळपास पूर्ण केले आहे.
  • She has almost completed her work.

This article has been first posted on and last updated on by