bleed = रक्तस्राव होणे, रक्तस्राव करणे
इंग्रजी व्याकरणामध्ये bleed (ब्लीड) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
bleed ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
bleed (ब्लीड) |
bled (ब्लेड) |
bled (ब्लेड) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- My nose was bleeding after the fight with my brother.
- भावासोबत मारामारी झाल्यानंतर माझ्या नाकातून रक्तस्राव होत होता.
Example 2
- The doctor would bleed the patient a little for faster recovery.
- रूग्णाची प्रकृती वेगाने सुधारावी यासाठी डॉक्टर रूग्णाला थोडासा रक्तस्राव करतील.
Example 3
- The king was bled to death by a treacherous soldier.
- एका विश्वासघातकी सैनिकाने राजाला ठार मारले.
- एका विश्वासघातकी सैनिकाने राजाला रक्तस्राव करून ठार मारले. (शब्दशः भाषांतर)
वरील वाक्यात दर्शविल्याप्रमाणे to be bled to death या वाक्प्रचाराचा उपयोग (रक्तस्राव करून) ठार मारणे या अर्थाने करण्यात येतो.