build = बांधणे, तयार करणे
इंग्रजी व्याकरणामध्ये build (बिल्ड) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
build ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
build (बिल्ड) |
built (बिल्ट) |
built (बिल्ट) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Rajesh has built his house without taking a loan from a bank.
- बँकेकडून कर्ज न घेता राजेशने स्वतःचे घर बांधले आहे.
Example 2
- They are going to build two new schools by October this year.
- यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ते दोन नवीन शाळा बांधणार आहेत.
Example 3
- We should build a fairer society and treat everyone equally.
- आपण एक सुसंस्कृत समाज तयार केला पाहिजे आणि सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे.
Example 4
- She built a sand-castle on the beach.
- तिने समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला तयार केला.