to deal
इंग्रजी व्याकरणामध्ये dwell (ड्वेल्) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
dwell चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –
- राहणे
- वस्ती करणे
dwell ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
dwell (ड्वेल्) |
dwelt (ड्वेल्ट) |
dwelt (ड्वेल्ट) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- The fish dwells in deep sea.
- हे मासे खोल समुद्रात राहतात.
Example 2
- He dwelt in a hut near the mountain for five years.
- पाच वर्ष तो एका पर्वताजवळच्या झोपडीत राहत होता.
Example 3
- The gorillas dwell in tropical regions.
- गोरिला हे उष्णकटिबंधीय प्रदेशात वस्ती करतात.
Example 4
- The prince was dwelling in the palace.
- राजकुमार राजवाड्यामध्ये राहत होता.