Simple Series Tense in English Grammar
Simple Series Tense (सिम्पल सिरीज टेन्स) म्हणजे साधा काळ होय.
Simple Series Tense मध्ये तीन प्रकारच्या Tenses चा समावेश होतो.
Simple Present Tense
Simple Present Tense (सिम्पल प्रेझेंट टेन्स) म्हणजे साधा वर्तमानकाळ होय.
Simple Present Tense मधून एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, असे सूचित करायचे असते.
Read more about Simple Present TenseSimple Past Tense
Simple Past Tense (सिम्पल पास्ट टेन्स) म्हणजे साधा भूतकाळ होय.
Simple Past Tense मधून एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून होऊन गेलेली असते, असे सूचित करायचे असते.
Read more about Simple Past TenseSimple Future Tense
Simple Future Tense (सिम्पल फ्यूचर टेन्स) म्हणजे साधा भविष्यकाळ होय.
Simple Future Tense मधून एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून पुढे केव्हातरी होणार आहे, असे सूचित करायचे असते.
Read more about Simple Future Tense