Kinds of Phrases


वाक्यांशाचे प्रकार



Phrases in English Grammar

Phrase (फ्रेज) म्हणजे एक अर्थपूर्ण शब्दसमूह किंवा वाक्यांश होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये कधीकधी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता Phrase चा उपयोग केला जातो.

Phrase चा उपयोग Part of Speech म्हणून केला जात असल्यामुळे त्यांचे वर्गीकरणदेखील त्यानुसार केलेले आहे.

इंग्रजी व्याकरणातील Phrases ची विभागणी त्यांच्या वाक्यातील उपयोगानुसार पुढीलप्रमाणे तीन प्रकारांत केलेली आहे.

Noun Phrase

Noun Phrase (नाऊन फ्रेज) म्हणजे नामवाचक शब्दसमूह किंवा नामवाचक वाक्यांश होय.

Noun Phrase चा उपयोग वाक्यामध्ये Noun म्हणून केला जातो.

Read more about Noun Phrase
Adjective Phrase

Adjective Phrase (ऍड्जेक्टिव्ह फ्रेज) म्हणजे विशेषणात्मक शब्दसमूह किंवा विशेषणात्मक वाक्यांश होय.

Adjective Phrase चा उपयोग वाक्यामध्ये Adjective म्हणून केला जातो.

Read more about Adjective Phrase
Adverb Phrase

Adverb Phrase (ऍड्व्हर्ब फ्रेज) म्हणजे क्रियाविशेषणात्मक शब्दसमूह किंवा क्रियाविशेषणात्मक वाक्यांश होय.

Adverb Phrase चा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केला जातो.

Read more about Adverb Phrase

This article has been first posted on and last updated on by