Compound Preposition “below”
below (बिलो) हे एक Compound Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये below चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये below चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
behind = खाली (जागा, दर्जा, परिमाण, किंमत, गुण यांबाबत)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Night occurs when the sun reaches eighteen degrees below the horizon.
- क्षितिजाच्या खाली सूर्य जेव्हा अठरा अंशांपर्यंत खाली पोहोचतो तेव्हा रात्र होते.
Example 2
- Rainfall is below average this year.
- यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी (सरासरीच्या खाली) आहे.
Example 3
- His new office is two floors below his old office.
- त्याचे नवीन कार्यालय त्याच्या जुन्या कार्यालयाच्या दोन मजले खाली आहे.