Compound Preposition “into”
into (इंटू) हे एक Compound Preposition आहे.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये into चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
into = आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He smuggled the gold into the country.
- त्याने देशामध्ये (देशाच्या बाहेरून आत) बेकायदेशीरपणे सोने आणले.
Example 2
- They came into the room.
- ते खोलीमध्ये (खोलीच्या बाहेरून आतमध्ये) आले.