To have चे Verb - Future Tense
इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील Subject चे Person लक्षात घेऊन योग्य ते To have चे Verb वापरावे लागते.
Subject च्या Number चा Future Tense च्या To have च्या Verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I shall have (माझ्याकडे असेल) |
We shall have (आमच्याकडे असेले) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You will have (तुझ्याकडे असेल) |
You will have (तुमच्याकडे असेल) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He will have She will have It will have Singular Number Noun + will have |
They will have Plural Number Noun + will have |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I shall have a new car in the next month.
- माझ्याकडे पुढील महिन्यात नवीन मोटारगाडी असेल.
Example 2
- Ramesh will have a new dog tomorrow.
- उद्या रमेशकडे नवीन कुत्रा असेल.
Example 3
- They will have a holiday on Saturday.
- त्यांना शनिवारी सुट्टी असेल.
Example 4
- She will have new dresses for Diwali.
- तिच्याकडे दिवाळीसाठी नवीन कपडे असतील.
Example 5
- The party will have the majority in this election.
- या मतदानामध्ये त्या पक्षाकडे बहुमत असेल.