Abstract Noun म्हणजे काय?
Abstract या शब्दाचा अर्थ "काल्पनिक" असा होतो.
Abstract Noun ची जाणीव त्याच्या अर्थावरून आपल्या मनाला होते.
Abstract Nouns ची विभागणी त्यांच्या अर्थानुसार पुढीलप्रमाणे तीन प्रकारांमध्ये केलेली आहे.
Abstract Noun of Quality
Abstract Noun of Quality (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ क्वॉलिटि) म्हणजे गुणदर्शक भाववाचक नाम होय.
Abstract Noun of Quality चा संबंध Adjective शी असतो.
Read more about Abstract Noun of QualityAbstract Noun of Action
Abstract Noun of Action (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ ऍक्शन) म्हणजे क्रियादर्शक भाववाचक नाम होय.
Abstract Noun of Action चा संबंध Verb शी असतो.
Read more about Abstract Noun of ActionAbstract Noun of State
Abstract Noun of State (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ स्टेट) म्हणजे स्थितीदर्शक भाववाचक नाम होय.
Abstract Noun of State चा संबंध Noun शी असतो.
Read more about Abstract Noun of State