Participle in English Grammar
Participle (पार्टिसिपल्) म्हणजे धातुसाधित विशेषण होय.
To च्या Verb पासून तयार होणाऱ्या Adjective ला Participle असे म्हणतात.
क्रियापदाच्या मूळरूपाला मराठी व्याकरणामध्ये धातू असेही म्हटले जाते. त्यावरून धातुसाधित ही संज्ञा निर्माण झालेली आहे.
इंग्रजी व्याकरणातील Participles ची विभागणी पुढीलप्रमाणे दोन प्रकारांत केलेली आहे.
Present Participle
Present Participle (प्रेझेंट पार्टिसिपल्) म्हणजे वर्तमानकालवाचक धातुसाधित होय.
Present Participle चा संबंध एखाद्या Noun शी जोडलेला असतो.
Read more about Present ParticiplePast Participle
Past Participle (पास्ट पार्टिसिपल्) म्हणजे भूतकालवाचक धातुसाधित होय.
Past Participle च्या रचनेला Passive Voice म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे स्वरूप असते.
Read more about Past Participle