इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
Subject च्या Number चा आणि Person चा Past Tense च्या To have च्या Verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I had (माझ्याकडे होते) |
We had (आमच्याकडे होते) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You had (तुझ्याकडे होते) |
You had (तुमच्याकडे होते) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He had She had It had Singular Number Noun + had |
They had Plural Number Noun + had |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I had a bicycle.
- माझ्याकडे एक सायकल होती.
Example 2
- He had a note of five hundred rupees.
- त्याच्याकडे एक पाचशेची नोट होती.
Example 3
- My friend had two dogs.
- माझ्या मित्राकडे दोन कुत्रे होते.
Example 4
- Vilas had a collection of rare coins.
- विलासकडे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह होता.
Example 5
- Rajesh had a gold plated pen.
- राजेशकडे सोन्याचा मुलामा चढवलेलं पेन होतं.