इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील Subject चे Person आणि Number लक्षात घेऊन योग्य ते To have चे Verb वापरावे लागते.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I have (माझ्याकडे आहे) |
We have (आमच्याकडे आहे) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You have (तुझ्याकडे आहे) |
You have (तुमच्याकडे आहे) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He has She has It has Singular Number Noun + has |
They have Plural Number Noun + have |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- We have twenty cows.
- आमच्याकडे वीस गायी आहेत.
Example 2
- He has a big collection of books.
- त्याच्याजवळ पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.
Example 3
- She has three brothers.
- तिला तीन भाऊ आहेत.
Example 4
- Ramesh has a house in Mumbai.
- रमेशचे मुंबईला एक घर आहे.
Example 5
- Trees have many branches.
- झाडांना खूप फांद्या असतात.